१९४८ च्या गांधी हत्येनंतर देशात जे दंगे झाले त्यात ज्यांचा संबंध हि नाही अशी अनेक कुटुंबे होरपळली गेली नंतर घरांची डागडुजीही झाली पण आपलाच शेजारी आपला घात करील याची कल्पना हि नसलेल्या मानसिकतेचे वर्णन "वावटळ" मध्ये केले आहे.
काल्पनिक कहानियां और साहित्य