नव-याच्या मृत्यूनंतर साठीला आलेली स्त्री वाचनाचा छंद जोपासू लागली. वंशावळ, कुलवृतांत्त यात तिला जास्त रस आहे. त्याच छंदामधून तिची एका समवयस्क पुरूषाबरोबर ओळख होते. परस्परांचे सूर जुळतात आणि उर्वरित आयुष्य आनंदात घालवावं अशा ती विचारात आहे. त्याचवेळी तिला आपल्या भावी नव-याच्या पूर्वजांशी संबंधिती एक भयानक सत्य समजते. अशावेळी आपण काय करावं या चिंतेने ती व्यस्त आहे....!
Ilukirjandus ja kirjandus