तर दरवर्षी दिवाळी मध्ये आपले साहित्य संस्कृती आणि वैचारिक समृद्धी वाढावी यासाठी अनेक दिवाळी अंक आपल्या भेटीला येतात. या परंपरेला पुढे नेत, यावर्षीचा दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. सोबतच तिसऱ्यांदा 'सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याची बातमी हाच आनंद द्विगुणित करून जाते.
कथा / लेख / कविता सादर करणारे साहित्यीक:
· निखिल शेलार
· निमिष सोनार
· प्रा. डॉ. वि. भा. पाटणकर
· प्रा. विलास गायकवाड
· निलेश रजनी भास्कर कळसकर
· नीला पाटणकर
· अरुण वि. देशपांडे
· अर्चना पाटील
· अवंतिका महाडिक
· डॉ. ऋतुजा विजय वेळासकर
· आशिष निनगुरकर
· आसावरी ऐनापुरे
· उदय गोडबोले
· उदय जडिये
· ऋतुजा लंगडे
· राहुल दवे
· ऋतुजा स्वागत गावडे (टेमकर)
· कल्पना देशमुख
· किशोर बळीराम चलाख
· प्रिया गौरव भांबुरे (निकुम)
· गणेश पावले
· चंद्रशेखर कळवणकर
· जनार्दन देवरे
· जुईली अतितकर
· वैष्णवी मोहन पुराणिक
· तुकाराम डोके पाटील
· दीपाली थेटे-राव
· प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
· रामकृष्ण पांडुरंग पाटील
· प्रभाकर पटवर्धन
· प्रशांत पाटील
· प्राजक्ता अडसूळ
· प्रिती दबडे
· भारती सावंत
· भूषण सहदेव तांबे
· मंजुषा सोनार
· मयुर बाळकृष्ण बागुल
· मयुरी विजय घाग
· मुरहारी कराड
· मैत्रेयी पंडित
· मोहन ज्ञानदेवराव काळे
· मोहिनी किन्हीकर हेडावू
· रतन सिताराम पिंगट
· रश्मी हेडे
· राजेंद्र प्रल्हाद शेळके
· राधा गावडे
· राधिका बापट
· राहुल मुंदावने
· रोहिणी अमोल पराडकर
· विशाल मोहोड
· शरणप्पा नागठाणे
· श्रीपाद टेंबे
· संगीता देवकर
· संजीव सुरेंद्र कट्टी
· सुनील दौलत खोडके
· सुरेश पुरोहित
· सुरेशकुमार किसनराव बोरकर
· सूर्यकांत सुतार ‘सूर्या’
· स्वप्ना अमृतकर