समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध आणि अन्य साहित्यातील व्यवस्थापन, प्रशिक्षण, कार्यकर्ता, लोक संपर्क, आदी आधुनिक व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण असलेल्या संकल्पनांवर निवडक श्र्लोकांचे विषयानुसार वर्गीकृत संकलन. प्रत्येक श्र्लोक लगेच कळणारा व मनाला भिडणारा. वाचा, आचरण करा आणि जीवनात समर्थ व्हा.