22 जानेवारीला होणाऱ्या ऐतिहासिक श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामार्पण, या साहित्य ईबुक चे प्रकाशन मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम, विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र आणि नचिकेत प्रकाशन यांनी संयुक्तरीत्या केले आहे. महाराष्ट्रातील विविध लेखक आणि कवी यांच्या मराठी आणि हिंदी साहित्यकृती यामध्ये समाविष्ट आहेत