Arth Marathi Diwali Ank 2021

· Aarth Marathi
4.9
8 件のレビュー
電子書籍
217
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

सप्टेंबर नंतर येणाऱ्या सलग सणांची एक गंमत आपण पाहिले आहे का कधी? बुद्धी समृद्ध होण्यासाठी आधी गणेश चतुर्थी येते, त्यानंतर त्या बुद्धीच्या सहाय्याने वाईट प्रवृत्तींवर मात करण्याचे प्रतीक असलेली विजयादशमी येते. आणि जेव्हा वाईटावर विजय मिळवला जातो, तेव्हा ऐश्वर्याचे प्रतीक असलेली दिवाळी येते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपण एवढे केले तरी खूप आहे. मागील दोन वर्षांच्या काळात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आर्थिकदृष्ट्या अत्यंत टोकाचे दिवस अनुभवले असतील. त्यातून पुढे जाण्यासाठी आपण या सूत्राचा अवलंब केला तर सोन्यासारखे दिवस नक्कीच लवकर येतील, ते दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा आले असतील तर आनंदच आहे.

तर दरवर्षी दिवाळी मध्ये आपले साहित्य संस्कृती आणि वैचारिक समृद्धी वाढावी यासाठी अनेक दिवाळी अंक आपल्या भेटीला येतात. या परंपरेला पुढे नेत, यावर्षीचा दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. सोबतच तिसऱ्यांदा 'सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याची बातमी हाच आनंद द्विगुणित करून जाते.


評価とレビュー

4.9
8 件のレビュー

著者について

कथा / लेख / कविता सादर करणारे साहित्यीक:

·       निखिल शेलार

·       निमिष सोनार

·       प्रा. डॉ. वि. भा. पाटणकर

·       प्रा. विलास गायकवाड

·       निलेश रजनी भास्कर कळसकर

·       नीला पाटणकर

·       अरुण वि. देशपांडे

·       अर्चना पाटील

·       अवंतिका महाडिक

·       डॉ. ऋतुजा विजय वेळासकर

·       आशिष निनगुरकर

·       आसावरी ऐनापुरे

·       उदय गोडबोले

·       उदय जडिये

·       ऋतुजा लंगडे

·       राहुल दवे

·       ऋतुजा स्वागत गावडे (टेमकर)

·       कल्पना देशमुख

·       किशोर बळीराम चलाख

·       प्रिया गौरव भांबुरे (निकुम)

·       गणेश पावले

·       चंद्रशेखर कळवणकर

·       जनार्दन देवरे

·       जुईली अतितकर

·       वैष्णवी मोहन पुराणिक

·       तुकाराम डोके पाटील

·       दीपाली थेटे-राव

·       प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

·       रामकृष्ण पांडुरंग पाटील

·       प्रभाकर पटवर्धन

·       प्रशांत पाटील

·       प्राजक्ता अडसूळ

·       प्रिती दबडे

·       भारती सावंत

·       भूषण सहदेव तांबे

·       मंजुषा सोनार

·       मयुर बाळकृष्ण बागुल

·       मयुरी विजय घाग

·       मुरहारी कराड

·       मैत्रेयी पंडित

·       मोहन ज्ञानदेवराव काळे

·       मोहिनी किन्हीकर हेडावू

·       रतन सिताराम पिंगट

·       रश्मी हेडे

·       राजेंद्र प्रल्हाद शेळके

·       राधा गावडे

·       राधिका बापट

·       राहुल मुंदावने

·       रोहिणी अमोल पराडकर

·       विशाल मोहोड

·       शरणप्पा नागठाणे

·       श्रीपाद टेंबे

·       संगीता देवकर

·       संजीव सुरेंद्र कट्टी

·       सुनील दौलत खोडके

·       सुरेश पुरोहित

·       सुरेशकुमार किसनराव बोरकर

·       सूर्यकांत सुतार ‘सूर्या’

·       स्वप्ना अमृतकर

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。