GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
204
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

  ‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी’ हा वि.स.खांडेकरांनी  विनोदी शैलीत केलेल्या लेखनाचा संग्रह. विनोदी लेखांमधून खांडेकर समाजबदल टिपतात, आपली निरीक्षणं नोंदवतात. ‘वर्तमानावर केलेलं भाष्य’ असं या लेखनाचं स्वरूप आहे! विसंगत झालेल्या श्रद्धा नि कल्पनांना धक्का देण्याच्या हेतूने झालेले हे लेखन होय. विनोद हा ‘फॉर्म’ नसून ‘वृत्ती’ आहे, ज्यांना समूजन घ्यायचं आहे त्यांच्याकरिता सदर पुस्तक वस्तुपाठ ठरावे असे आहे. यात नाट्यछटेची कलात्मकता नि एकांकिकेची संवाद शैली याचं सुंदर मिश्रण आहे. एका साहित्यिक चिंतकाचं ‘स्वगत’ ‘प्रकट’ होणं काय असतं ते हे लेखन समजावतं.A humour based collection by V.S. Khandekar reflecting the changes in social environment. The author has minutely observed and quoted his thoughts on ‘the present scenario’. He aims at giving a push to the deterred faith and ideas. Humour is not a ‘form’, it is an attitude. It has to be understood, it cannot be explained. Those who wish to understand this will be benefitted by this collection. It is a wonderful cocktail of innovative dramatization in dialogue form. It is a true monologue by a litterateur. 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.