Deva Koli
पुस्तके जर अल्पदरात उपलब्ध होऊ शकली तर अनेक लोक पुस्तकाकडे आकर्षित होऊ शकतात, कारण एकच पुस्तक वाचायच झालं तर पुस्तक प्रेमी ते सहजरित्या खरेदी करू शकतो, पण इथे प्रश्न हा आहे की पुस्तक प्रेमींचे कधीही एक पुस्तकाने समाधान होऊ शकत नाही आणि अनेक पुस्तके जी जास्त किमतीची असतात ती त्यांच्या खिशाला परवडणारी नसतात, म्हणून वाचक वर्ग पुन्हा निर्माण करण्यासाठी वाचकांना परवडत एवढ्या किमती ठरवायला हव्यात जेणेकरून पुस्तक विश्वाला चालना मिळेल
6 people found this review helpful