KAR HAR MAIDAN FATEH

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
152則評論
電子書
264
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

VISHWAS NANGRE PATIL IS THE MAN OF VIRTUE & TRUE INSPIRATION TO THE MARATHI YOUTH. HIS BIOGRAPHY ‘KAR HAR MAIDAN FATEH’ IS SUCH AN INSPIRATIONAL STORY, THAT AFTER READING THIS YOU`LL FIND YOURSELF COMPLETELY CHARGED UP AND YOU WILL START HEADING YOUR DAYS IN THE NEW DIRECTION ! THIS BOOK SHINE THE LIGHT ON HIS JOURNEY FROM A SMALL VILLAGE BOY TO MOST PROMISING IPS OFFICER. THIS BOOK IS A CLUSTER OF HARDSHIPS, A JOURNEY ESCAPING UP ALL THE BARRIERS AND GIVING UP EVERYTHING FOR ACHIEVING THE ULTIMATE GOAL OF LIFE

सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.

評分和評論

4.3
152則評論

關於作者

Vishwas Narayan Nangare-Patil is the Jt Commissioner of police ( Law &Order),Mumbai City and Former Commissioner of Police, Nashik city. Patil is an Indian Police Service officer of 1997 batch and in 2015 he was awarded the President's Police Medal (gallantry) for his role in the counter terrorist operations during 2008 Mumbai attacks.

श्री विश्वास नांगरे पाटील हे १९९७च्या बॅच चे आय पी एस अधिकारी असून त्यांची एकाच वेळी आयपीएस, उपजिल्हाधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली होती. त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांच्या नावावर एम डी पी एम, एल एल बी या पदव्याही आहेत. आत्तापर्यंत त्यांनी लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक, दक्षिण मुंबई पोलीस उपायुक्त, पश्चिम मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त, औरंगाबाद आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक शहर पोलीस आयुक्त, या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते मुंबई शहराच्या पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。