MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
112
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

 मराठीतील गद्य निवेदनात्मक वाङ्मयप्रकारांमध्ये `लघुनिबंध' या वाङ्मयप्रकाराचे अनेक कारणांकरिता महत्त्व आहे. आत्मनिष्ठा,अभिव्यक्तीतील प्रयोगशीलता, आटोपशीरपणा, इत्यादी कारणांमुळे मराठी गद्यलेखनाच्या विकासाला हा प्रकार पोषक ठरलेला आहे. `लेखक-मी'च्या ‘मतप्रदर्शना'कडून त्याच्या `आत्मदर्शना'कडे प्रवास होत होत आज हा प्रकार ललितगद्याच्या नव्याच रूपात वावरता-बहरताना दिसत आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये डॉ. आनंद यादव यांनी मराठी लघुनिबंधाचे जन्मपूर्व रूप, लघुनिबंध म्हणून असणारे त्याचे एका विशिष्ट कालखंडातील अव्वल रूप आणि आजच्या ललितगद्यामध्ये परिणत झालेले त्याचे नवे रूप या तीनही अवस्थांचा ऐतिहासिक, चिकित्सक शोध घेतलेला आहे. प्रस्तुत ग्रंथास त्यामुळेच एका वाङ्मयप्रकाराचा ऐतिहासिक आलेख मांडणाNया शोध-प्रबंधाचेच रूप प्राप्त झालेले आहे. तरीही मराठी लघुनिबंध व ललित गद्य यासंबंधीची आपली निरीक्षणे डॉ. यादव येथे साधेपणाने- तरीही ठामपणे मांडताना दिसतात. एका वैचारिक शिस्तीने, पण कमालीच्या आटोपशीरपणे लिहिला गेलेला हा ग्रंथ मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना निश्चितच दिशादर्शक वाटेल.

Short essays are one of the major aspects of literature in prose form. This journey with the various aspects invoked in the light of self-adherence, various experiments related to verbalism, preciseness creates a never-ending impression on the minds of readers.  Initially, the short essays centered around the personal aspects of a writer. Today, we see that from mere thought expressions the writers are seen moving towards soul expression. Short essays are gaining popularity among the novices.  In this book, Dr. Anand Yadav scrutinizes the form of short essays in detail. In his study he has included the pre-short essay period and continued till date. He has specified the various aspects of short essays in the light of cultural, historical and analytical areas. This can be used as a mile-stone.
Dr. Yadav has expressed his observations clearly and firmly. His writing reveals a thoughtful discipline. Yet, its concise form will guide us well on the walk in the field of literature.


評分和評論

5.0
1 則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。