Nirnay Ghyava Kasa?

· Sakal Media Pvt. Ltd.
5.0
1 則評論
電子書
156
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

In life, we literally make 'decisions' step by step. Of course, it is expected to be thoughtful, but most of the decisions we make are arbitrary. The first book in Marathi that draws attention to these successes, reveals the secret behind correct and accurate decisions with innumerable examples in a very quintessential style - How to make a decision?


Only humans have the gift of intellect and thinking power. But with the help of thinking power, a person can often make wrong or unhealthy decisions. Many of your decisions are not well thought out. Decisions made on an emotional ground are more likely to go wrong. But sometimes, even well-thought-out decisions go wrong, and mistakes in the thinking process are noticed. An inspirational book that guides you on how to make the right decision.


A book that advocates positive thinking based on Rolf Dobelli's The Art of Thinking Clearly.

評分和評論

5.0
1 則評論

關於作者

एम. ए. (अर्थशास्त्र), एम. बी. ए. (पुणे विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण)

फिलिप्स इंडिया लि., किर्लोस्कर कन्सल्टंटस् लि. व स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स इत्यादी उद्योगसंस्थांमध्ये पर्सोनेल व मार्केटिंग क्षेत्रातील कार्यानुभव. ‘प्रतिसाद कम्युनिकेशन्स’ करीता कॉपीरायटिंग, कॅम्पेन डिझायनिंग, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे व्हिजिटिंग लेक्चरर. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘किस्त्रीम’ या नियतकालिकांमध्ये दोन वर्षे संपादन

मानस भारती, मुक्तांगण, रोटरी क्लब्स, वैद्यकीय परिषदा, औद्योगिक संस्था, उद्योजकता विकास केंद्र, साहित्य /वाचक मेळावे, शिक्षक - पालक संघ यांसाठी विविध विषयांवर प्रेरक व्याख्याने / प्रशिक्षण

‘मजेत जगावं कसं?’ (चौदावी आवृत्ती), ‘माणसं जोडावी कशी?’ (सहावी आवृत्ती), ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ (सातवी आवृत्ती), ‘यशस्वी व्हावं कसं?’ (तिसरी आवृत्ती), ‘स्त्री विरुद्ध पुरुष’, ‘मस्त राहावं कसं?’, ‘सांगा कसं जगायचं?’, ‘बदला तुमचं भविष्य’, इत्यादी बेस्टसेलर पुस्तके

‘कुर्यात सदा टिंगलम’ (१२०० हून अधिक प्रयोग), ‘गोलमाल’ (७०० हून अधिक प्रयोग), याखेरीज, ‘बुलंद’, ‘अनैतिक’, ‘भांडा सौख्यभरे’ ही यशस्वी नाटके

‘थरथराट’ या पहिल्याच सुपरहिट चित्रपटाच्या संवादलेखनाने पटकथा संवाद क्षेत्रात पदार्पण व ‘खतरनाक’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’, ‘बाप रे बाप’, ‘बजरंगाची कमाल’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘सूडचक्र’, ‘चिमणी पाखरं’, इत्यादी चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन. ‘घरकुल’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे लेखन

‘दुरंगी’, ‘सर्वस्व’ या कादंबर्‍या, ‘नग आणि नमुने’, हा विनोदी व्यक्तिरेखासंग्रह, ‘मेख’, आणि ‘फिट्टम्फाट’ हे विनोदी कथासंग्रह

‘मजेत जगावं कसं?’ करीता महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार, ‘नग आणि नमुने’ करीता विमादी पटवर्धन व राज्यशासनाचा पुरस्कार, ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ करीता मराठी साहित्य परिषद आणि शिक्षण मंडळ, कर्‍हाड यांचे पुरस्कार

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。