PARDESHI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
3 件のレビュー
電子書籍
120
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

 A self-taught artist, Matkari is a Marathi writer mastering in many areas including plays, one-act plays, children’s plays, stories and novels. His qualitative and quantitative contribution to Marathi literature cannot be overlooked. His all-round workmanship covers various topics from our day-to-day life. His articles with simple yet elegant language, meaningful precision and dramatic settings take readers to sharp dimensions. Readers are easily captivated with the essence of life as expressed by him. We cannot help but notice the social commitment and human values that he so much keenly expresses.Loaded with all these qualities, ‘Pardeshi’ is an enigmatic collection on the background of non-Indian culture, yet we strongly realise that human nature is same all over the world. No doubt that this book is reader-worthy.

नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती, विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी.डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, ‘परदेशी’ या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!

評価とレビュー

4.3
3 件のレビュー

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。