PHULE ANI DAGAD

· MEHTA PUBLISHING HOUSE
5,0
3 opinie
E-book
116
Strony
Oceny i opinie nie są weryfikowane. Więcej informacji

Informacje o e-booku

1941 साली लिहिलेला, आजही वाचला जाणारा कथासंग्रह 

आपलं आयुष्य म्हणजे सांकेतिक लिपीत लिहिलेलं एक पुस्तक-असंच प्रत्येकजण मानीत असतो. एकाच्या अनुभवाचा दुसर्याला थांगही लागत नाही. आपण वर्षानुवर्ष एके ठिकाणी बसणारी - उठणारी माणसं, पण आपले बरे-वाईट अनुभव एकमेकांना मोकळेपणानं आपण कधी सांगतो का? आपल्याच मनात झुरायचं, आपल्याच मनात गुदमरायचं, आपणच चाचपडत चाचपडत आयुष्याच्या मार्गावरून जायचं!..... आपण खर्याखुर्या अनुभवांची देवाणघेवाण करीतच नाही मुळी ! त्यामुळं मानवजातीची कितीही सुधारणा झाली असली, तरी प्रत्येक व्यक्ती अजून रानटी काळात असल्यासारखी आयुष्याला सुरुवात करते. पुढच्यांच्या ठेचांचा मागच्यांना उपयोग होतो खरा; पण तो केव्हा? ठेचा कुठे लागतात, हे पुढले लोक सांगतील, तेव्हा. ठेचा लपवून, जणू काही झालंच नाही, म्हणून लोक चालू लागतात आणि समाज...

Oceny i opinie

5,0
3 opinie

O autorze

 

Oceń tego e-booka

Podziel się z nami swoją opinią.

Informacje o czytaniu

Smartfony i tablety
Zainstaluj aplikację Książki Google Play na AndroidaiPada/iPhone'a. Synchronizuje się ona automatycznie z kontem i pozwala na czytanie w dowolnym miejscu, w trybie online i offline.
Laptopy i komputery
Audiobooków kupionych w Google Play możesz słuchać w przeglądarce internetowej na komputerze.
Czytniki e-booków i inne urządzenia
Aby czytać na e-papierze, na czytnikach takich jak Kobo, musisz pobrać plik i przesłać go na swoje urządzenie. Aby przesłać pliki na obsługiwany czytnik, postępuj zgodnie ze szczegółowymi instrukcjami z Centrum pomocy.