SHEVATCHI LADHAI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
4 則評論
電子書
132
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

‘शेवटची लढाई’ हा आनंद यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह वाचत असताना लक्षात येते, की पहिल्या दोन संग्रहांपेक्षा या संग्रहातील विनोदाने वेगळे वळण घेतलेले आहे. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत,पन्नास वर्षांत विविध प्रकारच्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यावर प्रखर प्रकाशझोत प्रस्तुत पुस्तकात विनोद आणि उपरोध-उपहास यांच्या अंगांनी यादवांनी टाकलेला दिसतो.भ्रष्ट समाज जीवन, स्वार्थी आणि मतलबी राजकारण, संधिसाधू, हपापलेला शासकीय नोकरवर्ग, उथळ सौंदर्यात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांत रमलेला श्रीमंत स्त्रीवर्ग, दारूत बुडालेला आणि समाजाच्या भेसूर वर्तनात सापडलेला सामान्य माणूस, या कथांतील विनोदाचा आणि कारुण्याचाही विषय झाला आहे. या संग्रहातील आनंद यादवांची भूमिका ही केवळ मनोरंजनकाराची नाही; तर ती सध्याच्या भ्रष्ट मराठी जीवनाचा विनोद-उपरोधाच्या अंगांनी वेध घेणाNया भाष्यकाराचीही आहे. त्यांच्या या दृष्टीमुळेच या संग्रहाचा आस्वाद घेणारा वाचकही हसता हसता शेवटी अंतर्मुख होतो, हे या संग्रहाचे खास वेगळेपण मानावे लागते.

This is the third collection of its type by Mr. Yadav. The humour in this collection takes a different turn from the previous two collections. The political and social aspects have taken a different turn during these 50 years. They have created a controversy among themselves. The author shades a light with a sarcastic and satirical note. The common man who is the subject of all the stories is fallen a prey in the hands of the corrupted social life, the selfish and scheming minds of the politicians, the opportunists, the greedy government servants, the so called cosmopolitan ladies lost in the shallow images of beauty and false status, the drunkards and the terrible attitude of the society. In this book, the author is not playing the role of an entertainer, but that of a commentator who is trying to bring the real picture of this spoiled Marathi people. He does this with a tinge of sarcasm to the humour. The humour succeeds in making us happy but not least is the tinge of satire which does make us look at things from a different angle. It makes us think about it inwardly. We must appreciate the uniqueness of this collection.


評分和評論

4.0
4 則評論

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。