सुधा मूर्ती यांना ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, जसे की त्यांचा आजीबरोबर गंगापूजनाला जाण्याचा प्रसंग, इंजिनिअिंरग कालेजमधील एकमेव विद्यार्थिनी असण्याचा अनुभव, व्यसनमुक्ती कार्यक्रमातील अनुभव, मैत्रिणींच्या वडिलांनी करून दिलेली वनस्पतींच्या इतिहासाची ओळख इत्यादी अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे.