SWARGACHYA VATEVAR KAHITARI GHADLE

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.5
4則評論
電子書
164
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

मानवी मनाचे पैलू निरखणं प्रत्येकाला आवडतं. स्वभाव आणि भोवतालाच्या संयोगातून माणसाच्या आयुष्यात विलक्षण गोष्टी घडत जातात. सुधा मूर्तींचे बहुआयामी व्यक्तिमत्त्वं या गोष्टींचा संवेदनशील आढावा घेतं. आपले समृद्ध अनुभव आणि प्रभावी लेखनीतून त्या अनोखं विश्व वाचकांच्या भेटीला आणतात. ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडले’ अशाच प्रगल्भ अनुभवांवर आधारित कथासंग्रह.या कथासंग्रहामधून आपल्या गोष्टी घेऊन आलेले सगळे लेखक तरुण पिढीवरचा विश्वास नक्कीच दृढ करतील. जे सत्य आहे, ते तसंच्या तसं कथन करण्यासाठी जे धाडस लागतं, ते त्यांनी केलं आहे. आग्नेया नावाची मुलगी तुमच्या काळजाला हात घालेल. खरंतर तिनं जे काही केलं, ते समाजाच्या नजरेतून सपशेल चुकीचं होतं. पण तरीसुद्धा तिनं ते का केलं? हे वाचल्यावर ही आग्नेया आपलीच मुलगी असायला हवी, असं तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटेल. आणखी एका मुलाची गोष्ट यात आहे. अल्झायमरसारख्या भयंकर आजाराच्या विळख्यात सापडून िंहसक बनलेल्या आपल्या आजोबांच्या पाठीशी हा मुलगा किती खंबीरपणे उभा राहिला आहे, हे यातून दिसतं. वादळामुळे झाडाची फळं रस्त्यावर पडल्यानंतर ती फळं गोळा करण्यासाठी धडपडणारी गरीब मुलंसुद्धा आयुष्याचा खूप मोठा धडा आपल्याला शिकवून जातात. यांतल्या काही कथा वाचताना तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. या कथासंग्रहात एका तरुण मुलीचं काळोख्या भिजट पावसाळी रात्री काही ‘गुंड’ कसे रक्षण करतात, ही कथा वाचताना अंगावर काटा येतो. माकडिया जमातीतील एक मुलगी महाभयंकर संकटातून स्वतःची सुटका करून घेऊन जिद्दीनं शिवूâन कशी मोठी होते, ही थरारक कथा यात वाचायला मिळेल. जगात चांगलं आणि वाईट असं दोन्हीही आqस्तत्वात असलं, तरीही अजूनसुद्धा वाइटापेक्षा चांगलंच जगात जास्त आहे, द्वेषापेक्षा प्रेम अधिक आहे, हे सुधा मूर्तीच्या समृद्ध लेखणीतून स्पष्ट होतं.

Sudha Murty is a narrator, not a story teller. Her books are meaningful, philosophical but most importantly real. Though the stories in the book are not written by Sudha Murty herself, stories selected by her give you the same feeling you would have got reading her own stories. Stories are wonderfully woven covering the different types of issues faced by the people in the society. These stories make you believe in humanity.
The inspiring true stories of the interesting people leave a permanent impression on us. Something Happened on the Way to Heaven is a collection of twenty such unforgettable true life stories selected by Sudha Murty from a contest run by Penguin, they capture the hope, faith, kindness and joy that life is full of, even as we make our way through the daily grind.
This is a collection that will captivate and amuse every reader who believes in the goodness of the human heart. In this book the stories are inspiring and uplift the mind of the reader. Something Happened on the Way to Heaven is a collection of short stories which drifts you into the lives of various people going through Childhood, Young Adulthood, Societal Issues, Morals, Choices, Middle Age, Old Age and the inevitable one “Death”.
 

評分和評論

4.5
4則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。