TRISHANKU

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
리뷰 3개
eBook
180
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

  या कथासंग्रहातील कहाण्या श्री भगवान विष्णूंच्या दोन अवतारांच्या आहेत. प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे ते अवतार! खरं तर या दोन्ही अवतारांच्या अक्षरशः अगणित कथा उपलब्ध आहेत. पण त्यातल्या कित्येक कथा आजच्या तरुण पिढीच्या कधी कानावरही पडलेल्या नाहीत. कित्येक कथा विस्मृतीच्या पडद्याआड गेल्या आहेत.
ख्यातनाम कथालेखिका सुधा मूर्ती वाचकांना अशाच सुरस आणि चमत्कृतीपूर्ण प्रवासाला घेऊन जातात. या प्रवासात मनुष्य प्राण्यांबरोबर देवदेवता आणि राक्षसही वाटचाल करताना दिसतात. प्राणी माणसांसारखे बोलतात आणि देवदेवता सर्वसामान्य माणसांना मोठमोठे वरही देतात.Did you know there was a time when bears spoke, the moon laughed and babies were found inside fish? Have you heard of the two-horned sage who had never seen a woman in his life? Did you know Ravana`s half-brother was the god of wealth? Have you ever seen a man with a thousand arms? The tales in this collection surround the two most popular avatars of Lord Vishnu-Rama and Krishna-and their lineage. Countless stories about the two abound, yet most are simply disappearing from the hearts and minds of the present generation. Bestselling author Sudha Murty takes you on an arresting tour, all the while telling you of the days when demons and gods walked alongside humans, animals could talk and gods granted the most glorious boons to common people.

평점 및 리뷰

4.0
리뷰 3개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.