Agricultural Geography (कृषी भूगोल)

· Chandrabhan Bhanudas Chaudhari Plot No-21, Borawake Nagar, Ward No-1, Shrirampur-413709 (MS, INDIA)
4.0
3 reviews
Ebook
328
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

 ‘कृषी’ हा प्राचीन काळापासून चालत आलेला व अनंत काळापर्यंत चालू शकणारा प्राथमिक पायाभूत व्यवसाय आहे. आज मानव चंद्रावर जाऊन पोहचलाय, मंगळावर जाण्याच्या तयारीत आहे, सर्व क्षेत्रात यंत्र-तंत्र वापरून प्रगती साध्य करीत आहे. पण तरीही त्यास अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी शेतीवरच अवलंबून राहावे लागते. या अर्थाने कृषीचा सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचे ठरते. कृषीच्या विविध घटकांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याच्या हेतूने भूगोलशास्त्रात ‘कृषी भूगोल’ ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा उदयास आलेली आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने भारतातही कृषी भूगोलाचा विकास वेगाने होत आहे. 

विद्यार्थ्यांना कृषीचे मूर्त स्वरूप समजावे, संकल्पनांचा बोध व्हावा व कृषीचा विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर ‘कृषी भूगोल’ हा विषय अभ्यासला जातो, स्पर्धा परीक्षांमध्येही त्यास महत्व दिलेले आढळते.

प्रस्तुत ‘कृषी भूगोल’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला वर्गाच्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना छायाचित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कृषी भूगोल हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते. 

प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या कृषी भूगोलातील अनमोल कार्यामुळेच कृषीचे भविष्य उज्ज्वल आहे.

धन्यवाद!!!!   


Ratings and reviews

4.0
3 reviews

About the author

Agricultural Geography

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.