आपल्या Android फोन किंवा टॅबलेट वरून Google दस्तऐवज अॅपसह इतरांसह दस्तऐवज तयार करा, संपादित करा आणि त्यावर सहयोग करा. दस्तऐवजासह आपण हे करू शकता:
- नवीन दस्तऐवज तयार किंवा विद्यमान फायली संपादित करू शकता
- दस्तऐवज संपादित करू आणि त्याच दस्तऐवजामध्ये एकाच वेळी सहयोग करू शकता.
- कधीही कुठेही कार्य करू शकता - ऑफलाइन असताना देखील
- टिप्पण्या जोडू आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकता.
- आपले कार्य गमावण्याची कधीही चिंता करू नका – आपण टाइप करता तेव्हा स्वयंचलितपणे प्रत्येक गोष्ट जतन केली जाते.
- एक्सप्लोरसह थेट दस्तऐवजामध्ये संशोधन करू शकता
- Word दस्तऐवज उघडू, संपादित करू आणि जतन करू शकता.
या रोजी अपडेट केले
२७ जाने, २०२५