AATMACHARITRA MIMANSA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
160
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

आत्मचरित्राची वाङ्मयीनदृष्ट्या सर्वांगीण आणि तात्त्विक चर्चा करणारा स्वतंत्र असा ग्रंथ नव्हता. त्या दृष्टीने `आत्मचरित्र मीमांसा' हा मराठीतील पहिलाच ग्रंथ.

आत्मचरित्राच्या प्रेरणा, विषय, लेखनाची पूर्वतयारी, आत्मचरित्रकाराचे लेखकीय गुणधर्म, आत्मचरित्र आणि कादंबरी, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा या ग्रंथाच्या निमित्ताने प्रथमच मराठीमध्ये उपलब्ध होत आहे. एवढेच नव्हे तर, आत्मचरित्राचे अनेक प्रकार असतात याची जाणीव डॉ. यादव मराठी वाचकांना प्रथमच करून देत आहेत. आत्मचरित्र आणि चरित्र यांच्या स्वरूपात मुळात भेद कसा आहे, हे मराठीत प्रथमच डॉ. आनंद यादव सांगत आहेत. आत्मचरित्राचे वाचन कोणत्या हेतूने करावे, आत्मचरित्राचे मूल्यमापन वाङ्मयीनदृष्ट्या कसे करावे, याविषयीचा डॉ. यादवांचा दृष्टिकोन या ग्रंथात लक्ष वेधून घेतो. स्वातंत्र्योत्तर काळातील, विशेषत: १९७० नंतरच्या आत्मचरित्रांची समीक्षा कशी करावी याविषयीचे मौलिक मार्गदर्शन या ग्रंथात सूत्ररूपात मिळते. डॉ. आनंद यादव स्वत: आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत आत्मचरित्राचे लेखन १९८० ते १९९६ असे १५-१६ वर्षे केले. या चिंतनशील आणि संवेदनशील लेखकाच्या स्वानुभव-चिंतनातून उतरलेल्या आत्मचरित्र-मीमांसा या ग्रंथाचे मोल त्यामुळे आणखी वृद्धिंगत होते.

There were tremendous changes seen in the social, cultural, cultural, educational, financial, political, industrial, technological life in Maharashtra during the 50 years post independence. This all naturally affected the literature, as the views of the litterateur changed a lot. New lines and forms of literature came into practice. Initially, they succeeded in making the old appear dull, but with the time, they also lost their speed. On this background, Anand Yadav stands in to search the mentality changed with the time; he tries to understand the different lines and forms of literature, he works on their initiatives, their similarities, their differences, their backgrounds with all his wit and will. He himself is a very sensitive litterateur and a contemplative critic.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。