Aajchya Yuvapeedhisathi Karmadware Yashapraprticha Marga (Marathi edition): Son Of Buddha For Youth

· WOW PUBLISHINGS PVT LTD
ई-पुस्तक
128
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

आजच्या युवापिढीसाठी..

यश प्राप्त करण्याचं रहस्य!

प्रत्येक युवकाला यशस्वी व्हायचं असतं. पण काही मोजक्याच तरुणांना यशप्राप्तीचं रहस्य उमगतं. म्हणूनच यशाच्या शिखरावर काही ठरावीक लोकच विराजमान झालेले आढळतात.

अशाच अलौकिक यश प्राप्त करण्यासाठी धडपडणार्‍या राहुल नावाच्या युवकाचा प्रवास प्रस्तुत कादंबरीत मांडण्यात आलाय. राजा सिद्धार्थाचा चिरंजीव राहुल, हा प्रवास कसा पूर्ण करतो, राजा सिद्धार्थ त्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करतो आणि यशाची रहस्यं राहुलसमोर कशी प्रकटतात, याचं मनोवेधक लेखन या पुस्तकात करण्यात आलंय.

दुर्गुणांतून मुक्त होण्यासाठी, चारित्र्याचा पाया पक्का करण्यासाठी, बोरडमसारख्या आजारातून मुक्त होण्यासाठी आणि निःस्वार्थ जीवन जगण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याचं कथारूपातील मार्गदर्शन म्हणजे प्रस्तुत पुस्तक!

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.