Arth Marathi Diwali Ank 2024

· Aarth Marathi
5,0
3 ຄຳຕິຊົມ
ປຶ້ມອີບຸກ
268
ໜ້າ
ບໍ່ໄດ້ຢັ້ງຢືນການຈັດອັນດັບ ແລະ ຄຳຕິຊົມ ສຶກສາເພີ່ມເຕີມ

ກ່ຽວກັບປຶ້ມ e-book ນີ້

'अर्थ मराठी ई-दिवाळी अंक'च्या 10 व्या आवृत्तीत आपलं स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा आपण या अंकाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. या अंकाने आजवर 'आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक असोसिएशन' तर्फे तीन वेळा 'सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक' पुरस्कार मिळवला आहे, याचे श्रेय केवळ आम्हा संपादक-मंडळाचे नाही, तर हे यश आपल्या प्रेमळ वाचकांच्या आणि सहयोगी लेखकांच्या संकल्पनांना जाते. अर्थ मराठी नेहमीच आपल्या वाचकांच्या अपेक्षांना ओळखून अद्वितीय साहित्य सादर करण्याचा प्रयत्न करतो, आणि यंदाचा अर्थ मराठी ई-दिवाळी अंकही त्याच प्रगल्भतेने सजला आहे.


ການຈັດອັນດັບ ແລະ ຄຳຕິຊົມ

5,0
3 ຄຳຕິຊົມ

ກ່ຽວກັບຜູ້ຂຽນ

कथा / लेख / कविता सादर करणारे साहित्यीक

• डॉ. सुनील दादा पाटील

• अशोक दादा पाटील 

• राज धुदाट 

• केशवराव संभाजीराव शिंदे (पाटील)

• बाळासाहेब झोडगे 

• नीला अशोक पाटणकर

• प्रो.डॉ.वि.भा.पाटणकर

• कविवर्य (कै.) बा.ना. तळवाडकर ऊर्फ राधाकृष्ण नारायण उपासनी

• श्रीमती शालिनीताई उपासनी

• भरत उपासनी

• अवंतिका महाडिक

• मोहिनी हेडावू

• श्रीपाद टेंबे

• भूषण सहदेव तांबे

• मनोज शिरसाठ अस्ताणे 

• किशोर बळीराम चलाख 

• प्रा.विलास गायकवाड 

• संजय उपासनी

• प्रा राजाराम बनसकर

• दीपाली थेटे-राव 

• आनंद देशमुख

• राजेंद्र घाडगे

• आसावरी ऐनापुरे

• किशोर जगताप

• राहुल मुंदावने

• राजश्री गाडगीळ

• मनिषा पिंटू वराळे 

• मेघा धनपाल उळागड्डे

• राजेंद्र धनपाल माणकापुरे

• कविता केशवराव शिंदे

• राजकुमार चौगुले

• संजीवनी बळवंत भिंगारे

• वर्षा झांबरे

• प्रीती जेम्स (एन ए)

• वैष्णवी मोहन पुराणिक

• मैत्रेयी पंडित- चंद्रात्रे

• चंद्रकांत प्रभाकर पंडित

• रोहित अरूण तळवलकर

• सुधाकर काटेकर

• सुजाता भडभडे 

• रजनी अशोक देवधर

• प्रकाश लक्ष्मण पालांडे

• दत्ता वालेकर

• प्रसाद साळुंखे

• प्रा.संतोष बोंगाळे

• कल्पना निलेश सांगळे

• मदन खडपे

• अनुपमा मांडके

• पुजा सारंग

• अस्मिता मेहता

• सुनील शेडगे

• प्रभाकर पटवर्धन

• मयुर बाळकृष्ण बागुल

• राघवेंद्र गीता वंजारी 

• ऋतुजा लंगडे

• विद्या शशिशेखर शिंदे

• रश्मी पटवर्धन

• अभिषेक ठमके

ໃຫ້ຄະແນນ e-book ນີ້

ບອກພວກເຮົາວ່າທ່ານຄິດແນວໃດ.

ອ່ານ​ຂໍ້​ມູນ​ຂ່າວ​ສານ

ສະມາດໂຟນ ແລະ ແທັບເລັດ
ຕິດຕັ້ງ ແອັບ Google Play Books ສຳລັບ Android ແລະ iPad/iPhone. ມັນຊິ້ງຂໍ້ມູນໂດຍອັດຕະໂນມັດກັບບັນຊີຂອງທ່ານ ແລະ ອະນຸຍາດໃຫ້ທ່ານອ່ານທາງອອນລາຍ ຫຼື ແບບອອບລາຍໄດ້ ບໍ່ວ່າທ່ານຈະຢູ່ໃສ.
ແລັບທັອບ ແລະ ຄອມພິວເຕີ
ທ່ານສາມາດຟັງປຶ້ມສຽງທີ່ຊື້ໃນ Google Play ໂດຍໃຊ້ໂປຣແກຣມທ່ອງເວັບຂອງຄອມພິວເຕີຂອງທ່ານໄດ້.
eReaders ແລະອຸປະກອນອື່ນໆ
ເພື່ອອ່ານໃນອຸປະກອນ e-ink ເຊັ່ນ: Kobo eReader, ທ່ານຈຳເປັນຕ້ອງດາວໂຫຼດໄຟລ໌ ແລະ ໂອນຍ້າຍມັນໄປໃສ່ອຸປະກອນຂອງທ່ານກ່ອນ. ປະຕິບັດຕາມຄຳແນະນຳລະອຽດຂອງ ສູນຊ່ວຍເຫຼືອ ເພື່ອໂອນຍ້າຍໄຟລ໌ໄໃສ່ eReader ທີ່ຮອງຮັບ.