CHANDRAKOR

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
108
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

This collection of short essays was published in 1948. It contains 10 short essays. Most of them represent the author`s state of mind. Author feels that in English language there is a wide range of short essays. They differ in topics, they differ in style. In Marathi, less topics and styles are handled, but at the same time the Marathi short essays reflect innovative ideas and delicate affection. Last 20 years have seen a lot of Marathi essays. Marathi does have a scope in the field of literature. ‘Teesra Prahar` in Marathi means the time of life between the youth and that of a responsible person of 2530 years. This stage is considered as very important as a person is expected to settle down during it.         श्रेष्ठ वाङ्मयाची एक मोठी खूण म्हणजे शोकभावना.हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे.या सत्याची त्याला असलेली जाणीव. मात्र या जाणिवेमुळे ते वाङ्मय दबून जात नाही,गुदमरत नाही. भीतिग्रस्त होऊन डोळे मिटून घेत नाही, जीवनापासून दूर पळून जात नाही.माणसाच्या मनात आणि सामाजिक जीवनात जे जे अमंगल असते त्याच्यावर  मात करू पाहणाNया त्याच्या आत्मशक्तिचे चित्र रेखाटण्यात या वाङ्मयाला नेहमीच आनंद होतो. ही शक्ती अनेकदा पराभूत होते,तिला नेहमी नवनव्या जखमा होत असतात.पण एखाद्या उत्कट क्षणी अमंगलाचा पराभव करून ती विजयी होते.

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

लेखकाविषयी


या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.