MUKHAVATE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
104
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

Masks: Khandekar lost his sight in 1973, but this in turn gave him a new vision. He continued to write, the essays included in Mukhawate were written during this phase of his life. They were initially written for the weekly Saptahik Swaraj they are an attempt of a very sensitive mind to review the human life. He presents a balance sheet of the past life. These are a harmonious blending of the face and mask. 

माणसानं दृष्टी गमावली की तो अन्तर्मनाने जग पाहू लागतो. वि. स. खांडेकरांचंही असंच झालं. सन १९७३ ला त्यांची दृष्टी गेली. तरी ते लिहीत राहिले. ‘मुखवटे’मधील  निबंध याच काळातील. ‘साप्ताहिक स्वराज्य’मध्ये लिहिलेले हे निबंध म्हणजे एका संवेदनाशील मनानी माणसाच्या जीवनाचा घेतलेला धांडोळाच! या धांडोळ्यातून ते गतकाळाचा ताळेबंदच मांडतात. त्यांच्या लक्षात येतं की जग हा एक मुखवट्यांचा बाजार आहे. मुखडे नि मुखवट्यांची ही तर बंदिशी! ‘मुखवटे’ लघुनिबंध संग्रह म्हणजे माणसाच्या खNया-खोट्या प्रतिमा दाखविणारा आगळा आरसाच! वाचक यात स्वत:स डोकावून पाहील तर त्यास आपला मुखडा दिसेल आणि ‘मुखवटे’ही!

 


評分和評論

5.0
1 則評論

關於作者

  

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。