- हिंदू नवर्षाचा प्रारंभ - गुढीपाडवा गुढीपाडवा
- मंदिरांनी धार्मिक क्षेत्राचे नेतृत्व करून हिंदू नववर्षाचे स्वागत असे करावे
- मंदिरांनी गुढीपाडव्याला युवकांना पराक्रमी व वीर होण्याची प्रतिज्ञा द्यावी
- पौरोहित्य एक सामाजिक जबाबदारी
- आस्था श्रद्धेसह राष्ट्रोत्थानात हिंदुस्थानाची समर्थ वाटचाल दक्षिणोत्तर आर्थिक कॅरिडॉर..
- जमीन देवाचीच राहावी म्हणून...
- अतुलनीय हनुमान
- विदेश वार्ता - अमेरिकेत राम मंदिर रथयात्रा
- सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिराच्या देणगीचा गैरहिंदुसाठी धक्कादायक गैरवापर
- संभाजीनगर जिल्ह्यातील श्री खंडोबा मंदिर
- कन्यांद्वारे वेदपठन आणि यज्ञ होणारे श्री उपासनी कन्याकुमारी स्थान
- मंदिर व्यवस्थापन अर्चक पुरोहित प्रश्न आणि त्या संबंधात असणार्या समस्या
- चित्रपट परिचय - आर्टिकल 370 चा राजकीय थरार
- पुस्तक परिचय - शिल्पसमृद्ध कोकण
- चैत्र मास परिचय
मंदिरकेंद्रित महामंदिर हे मासिक मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयामाच्या वतीने सुरू केले आहे. मंदिर विश्वस्त आणि कार्यकर्ते यांना सर्व दृष्टीने माहितीच्या दृष्टीने अद्ययावत व परिपूर्ण करणे ही भूमिका घेऊन हे मासिक आहे .मंदिरांची रचना अधिक प्रभावी, चांगली समर्थ व्हावी या दृष्टीने कार्यरत सर्व विश्वस्त, पुरोहित, तज्ञ, कार्यकर्ते, लेखक, अभ्यासक, चिंतक आणि मंदिराविषयी आस्था असणारे सर्व भाविक यांच्याकरिता हे मासिक आहे. मंदिरा समोरचे प्रश्न, त्यांच्याशी संबंधित कायदे, निवाडे, परिपत्रके, मंदिर संबंधित बातम्या, मंदिरांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, मंदिरांची सेवाकार्ये, तज्ञांचे मार्गदर्शन, मंदिरांची स्थापत्य कला, असे विविध विषय या मासिकात राहतील. मंदिरांचे वेगळे उपक्रम, यात्रा, मंदिर व्यवस्थापन, यात्रा व्यवस्थापन अशा सगळ्यांसाठी यात स्थान आहे.