सहकार खात्याच्या १९८१ ते २००७ या २७ वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणार्या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन. वापरण्यास अत्यंत सुलभ. प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन आहे. यात एकूण ५४ परिपत्रकांचा समावेश आहे.