SAHA BHASHANE

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
120
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

This book contains speeches by V.S.Khandekar which he has delivered on the platform of various literary festivals. It covers speeches delivered at Marathi Sahitya Sammelan , Badoda,  Gomantak Sahitya Sammelan, Madgao, Shardopasak Sammelan, Mumbai Marathi Sahitya Sammelan & Solapur Jilha Sahitya Sammelan. In these speeches V.S.Khandekar puts light on various flows  in Marathi literature .

  विष्णु सखराम तथा  भाऊसाहेब खांडेकर हे आपल्याला माहित आहेत ते एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लघुकथाकार, लघुनिबंधकार, रूपककथाकार, कादंबरीकार आणि चिकित्सिक समीक्षक म्हणून.विविध साहित्यपीठांवरून अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या भाषणांपैकी पाच निवडक भाषणांचा हा साक्षेपी संग्रह आहे. सहावे भाषण हे न केलेले भाषण आहे.या सहाही भाषणांमधे त्यांनी मराठी वाङ्मयसृष्टीतील विविध साहित्यकृतींच्या निर्मितीप्रेरणांचा शोध घेतला आहे आणि त्यांची चिकित्सक समीक्षा करीत मराठी साहित्य अधिकाधिक गुणसमृद्ध कसे होईल, याविषयी नि:संदिग्ध मते सुस्पष्टपणे मांडली आहेत. विचारधनाने संपृक्त असलेल्या भाषणांचा हा संग्रह प्रत्येक साहित्यप्रेमीने अगत्याने संग्रही ठेवावा, एवढ्या मोलाचा खचितच आहे.


この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。