SAINIK HO TUMCHYASATHI

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
36
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

भारतीय शूर जवानांच्या शौर्याची स्फूर्ती गीते 

युद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद विसरून एकात्म होते आणि युद्धाला सामोरे जाते. सैनिकांच्या युद्ध-पराक्रमाचे संस्कार बालमनावर खोलवर होत असतात. पराक्रमाची गीते ऐकताना मुलांच्या मुठी वळतात, त्या गीतांच्या लयीवर ती नाचू लागतात. नकळत राष्ट्रीय भावनेने ती प्रभावित होतात. भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धात ज्यांनी विशेष पराक्रम गाजवले, अशा सैनिकांची हि पराक्रम-गीते कुमारांना निश्चितच प्रेरणादायक ठरतील.

During wartime, it is always seen that people come together forgetting their past, personal, political, religious and community differences to fight the war. The stories of soldiers` valour and spirit always nurture the tender minds deeply. While listening to the patriotic songs full of bravery; young minds automatically get tuned to the words, rhythm and the meaning therein. They get impressed with patriotism. This is a collection of poems written in the memory of those soldiers who gave up their life or who fought with immense bravery. These songs will surely inspire the young minds.

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。