SPARSHKAMALE

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.6
리뷰 16개
eBook
176
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

मनाला व्याकुळ करणारी 'स्पर्शकमळे'

शृंगारिक वडमयतला स्त्रीला भोगलालसेच्या पलीकडे आणखी एक नितांतसुंदर अस्तित्व असते. आस्वादाच्या पातळीवर तिच्या अस्तित्वाचे रूपसौदर्य अनुभवता येते. आस्वादाच्या पातळीवर स्त्रीचे विविध रूपांतील सौदर्य आविष्कृत करावे, या प्रेरणेने या संग्रहातील ललितलेख लिहिले आहेत. कधी ती बालाप्सारेच्या रुपात भेटेल, तर यौवनमुग्ध, लालीत्गात्रा मादनिकेच्या सरूपत जाणवेल, कधी ती नौवारीतील खानदानी, कुलीन स्त्री होऊन येईल, तर कधी सहवारीतील धीट, नगर ललना होऊन भेटेल; आणि कधी आदिमायेच्या मुलभूत रुपात सखी, प्रिया, जननी यांसारख्या विविध नात्यांनी पुरुषाचा सांभाळ करणारी दैवी शक्तीही असेल. स्त्रीची अशी अनेकविध रूपे जेन्वा रसिक पुरुशमानाला सामोरी येतात, तेंव्हाही असे स्पर्शकमळे मधील शृंगारसमृद्ध ललित लेख घडतात.

Adornment has a peculiar place in our life. But many a times, it portrays woman as a medium to satisfy hedonism and not as a person. This is not true. A woman has some special place. She has an existence beyond the lust, she has eternal beauty, which can be savoured without intermingling it with lust. The articles included under this book are written with this angle, to describe her beauty beautifully. To show her aestheticness. Throughout the articles she meets us in various forms, sometimes she is a charming baby angel, sometimes she is an innocent girl, sometimes a fully grown lady, sometimes as an elite lady of noble blood in a 9 yard saree, sometimes as a confident urban lady in a 6 yard saree. Sometimes, she is the 'adimaya', a close friend, a lover, a wife, a mother, and all the times a divine power caring for the manhood.

평점 및 리뷰

3.6
리뷰 16개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.