Steve is no more with us, but his work remains and reminds about the revolution created by him making it smoother and easier. The PCs, the i- phones, the i-pods, the tablet PCs all will be a constant reminder of the genuine and witty ways that Steve handled and fondled. He was always lost in a world of his own. He hugged the glory and the downfalls with equal aloofness. Not once were his beliefs shattered. Throughout his life, he struggled and dared to bring his dreams come true. His dreams had a silvery lining of consistency, persuasion and intention. He was unique in every way. The life threatening disease of cancer could not prevent him from working till his last breath, literally. Though stubborn and dominant by nature he stood as a magician in the field of technology. Here is a simple gesture to pay him respect and honour. A magnificent journey presented authentically.
तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला...
पण त्यानं आफल्या अद्भुत कल्र्फेाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्पयुटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक पलेअर्स, टॅब्लेट फीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्र्फेााशक्तीफलीकडची उत्फादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली.आफलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि फरत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडफडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर फोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटफर्यंत आपल्या कल्र्फेाांच्या भरार्या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!