द पॉवर बियॉण्ड युअर सबकॉन्शिअस माईंड
अदृश्यशक्तीचे चमत्कार व सात फायदे
आजमाणूससततजोमोबाईलघेऊनफिरतआहे, त्यालहानशामोबाईलमध्येसंपूर्णविश्वसामावलेलेअसते. फक्तअटएकचकीमोबाईलइंटरनेटलाजोडलेलाअसलापाहिजे. तुम्हीसर्वजणजाणताकीइंटरनेटएकाअदृश्यतरंगांनीएकाटॉवरशीजोडलेलेअसते.
त्याचप्रमाणेप्रत्येकजणएकाअदृश्यशक्तीशीजोडलेलाअसतो. फरकइतकाचकीआपणत्याबाबतीतअनभिज्ञअसतो. हीशक्तीआपल्याअंतर्मनाच्याशक्तीच्याहीपलीकडेआहे. तीआहेए.एम.एस.वाय.चीशक्ती. अगदीबरोबर! हाशब्दकदाचिततुम्हीपाहिल्यांदाचऐकलाअसेल. पणए.एम.एस.वाय. हाआपल्याशरीराचाचएकअदृश्यभागआहे. एकदाकातुम्हीयाअदृश्यभागाशीजोडलेगेलाततरतुम्हालायाचाखूपफायदाहोईलवतुम्हीतुमचेजीवनउत्तमप्रकारेजगूशकाल.
उदाहरणार्थ,
1. तुम्हीविकासाच्याउच्चतमस्तरावरजीवनजगूशकता.
2. नात्यांमध्येसखोलप्रेमअनुभवूशकता.
3. अदृश्यए.एम.एस.वाय.च्याशक्तीच्याआधारेतुम्हीतुमच्याजीवनातीलनउलगडलेल्यासमस्यांचेनिराकरणकरूशकता.
4. सर्वनिर्जीववस्तूहीउदाहरणार्थ, मोबाईलफोन, लॅपटॉप, गाडी, घरइ. तुमच्यासाठीचांगलेकामकरूशकतात.
5. लोकांशीवनिसर्गातीलसर्वप्राणिमात्रांशीतुमचेनातेचांगलेहोऊशकते.
6. निरोगीआयुष्याबद्दलसमजप्राप्तकरूनतुम्हीस्वतःलातसेचइतरांनाहीनिरोगीठेवूशकता.
7. जीवनातीलसर्वक्षेत्रांमध्येसंतुलनराखणेतुम्हीशिकूशकता.
प्रस्तुतपुस्तकामध्येमानवीशरीरांच्यासर्वरहस्यांवरीलपडदाएकेककरूनदूरकेलाजातआहे. तेसमजूनघ्यावसरप्राइजगिफ्टउघडूनबघा. तुम्हीआर्श्यचकितव्हालवजीवनाचापुरेपूरआनंदघ्याल.