TARAKA

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
112
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

‘Taraka’ is a poetry collection edited by V.S.Khandekar. It covers Marathi poets from Dnyaneshwar to Mardhekar. Marathi poetry has incredible history of Saint poetry, this book aptly presents that era. This book covers wide span of Marathi Poetry which contains poets like Janabai, Tukaram, Moropant, Keshavsut, Gadkari, B.B.Borkar, Indira Sant & many more.

या काव्यसंग्रहात श्री ज्ञानेश्‍वरांपासून मर्ढेकरांपर्यंतच्या पंचवीस मराठी कवींच्या कविता समाविष्ट आहेत.'कविता हे सर्व ज्ञानपुष्पांचे अत्तर आहे', अशा अर्थाचे उद्गार वर्डस्वर्थने काढले आहेत. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचताना अभ्यासकांना कमी-अधिक प्रमाणात या उक्तीचा प्रत्यय येईलच, पण या अत्तरात नुसता मधुर सुगंध नसतो, त्यातून जीवन उजळणारे अग्निकणही बाहेर पडतात हे पाहून त्यांना सानंद आश्‍चर्य वाटेल.झाडांना जशी पाने येतात तशी कविता सुचायला हवी असे कीट्स म्हणत असे. अशी जीवनातून स्फुरलेली आणि नव्या जीवनाला स्फूर्ती देणारी कविता या संग्रहात निश्‍चितच आहे.


 

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

लेखकाविषयी


या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.