TEEN SAMELANE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
92
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

वाचकाला अंतर्मुख करणारे पुस्तक…वि. स. खांडकेर यांच्या साहित्यविषयक व्याख्यानांचा हा संग्रह आहे. सोलापूर येथे झालेल्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. त्यावेळचे व्याख्यान या संग्रहात अंतर्भूत केलेले आहे. बाकीची दोन व्याख्याने ही काही कारणांमुळे प्रत्यक्षात व्यासपीठावर न झाल्याने घरातल्या घरात झालेली आहेत.तीनही व्याख्यानांतून खांडेकरांचे तत्कालीन ललित वाङ्मयविषयक विचार चिंतनरूपात प्रकट झले आहेत. पहिल्याच व्याख्यानात १९२० ते ४१ या साधारण २१ वर्षांच्या काळात मराठी वाङ्मयाच्या काही भागांची आश्चर्य वाटावे इतकी प्रगती केली आहे. लघुकथा, लघुनिबंध, बोलपट हे वाङ्मयप्रकार दृढमूल झाले आहेत. मराठी वाङ्मय घोडदौडीने प्रगती करत आहे. भाषासौंदर्य, कलाविलास, तंत्रशुद्धता इत्यादी वाङ्मयीन मुल्यांची कसोटी लावली तर टीकाकारांनाही स्तुतीच करावी लागेल; परंतु या ललित वाङ्मयाचे सौंदर्य अद्ययावत वेशभूषा व केशभूषा केलेल्या एखाद्या फिक्कट तरुणींच्या सौंदर्यासारखे आहे. नियतकालिके, काव्य, लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी, नाटक या सर्वच वाङ्मयप्रकारांचा तपशिलवार उदाहरणे देत देत खरमरीत परामर्श घेतला आहे. शृंगार, हास्य, विनोद, करुण इत्यादी रसांच्या निर्मितीबाबतही भाष्य केले आहे. आमच्यात आज प्रतिभेची उणीव नाही. उणीव आहे ती जीवनाच्या व्यापक जाणिवेची, असा खेद व्यक्त केला आहे. ललित लेखक हा नुसता भुतकाळाचा इतिहासकार किंवा वर्तमानकाळाचा चित्रकार नाही तर तो भविष्यकाळाचा शिल्पकार आहे, असे मत व्यक्त केले आहे.

  What is human life? It is a union of three beautiful feelings. The first is our own happiness and progress. The second felling is towards our family, the obligations, the indebtness. One has to try to repay it to the best of his/her ability. The third is the unseen flow, to help the society progress, the society of which we are members. Ones life can be said fulfilled only when the indebtedness of ourselves, that of the family and of the society is satisfied at the same time. If there is no conflict between these three then we can say that the person is successful in his life. V. S. Khandekar`s book reveals these secrets of human life in his novel. There are many characters in this novel Of them, Anand believes only in sacrifice, the traditional belief; Appa and Bhayya are those incompetent people who shade off their responsiblities and justify themselves by making a single person shoulder it. Manik is hopeless, literate girl but has always failed in recognising a good mind, Usha is yet another character who has been aloof, never expressing feelings, good or bad. What are these characters eilling us? They tell us that following the customs and traditions blindlessly is harmful not only to the person following them but also to the society at large. It was in 1939 that the author stated his views as follows, "when we talk about the values in a man`s life then sacrifice is alway highly regarded than enduring. But the sacrifice should always be for a noble cause.` Do not you think that this view is true even today?

評分和評論

5.0
1 則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。