INDRADHANUSHYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
Ebook
92
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

V.S.Khandekar, the well known Marathi litterateur has edited a few of the stories written by eminent writers in the early century. This includes stories by Hari Narayan Apte, Diwakar Krishna, V. S. Sukhtankar, Y. G. Joshi, Lakshmanrao Sardesia and Waman Chorghade. Translation of ‘Shrimati’ by Ravindranath Tagore is included herein. While describing the characteristics of a story, American critique Clayton Hamilton had said that, ‘for a story to be impressive an author should take care that the places, incidences, characters, time and explanation should not be lengthy. Writing should be short and precise.

मराठी साहित्यातील अगदी आरंभीच्या काळात कथालेखनकरणाNया प्रमुख लेखकांच्या उत्तम कथांचा वि. स. खांडेकर यांनी संपादित केलेला हा प्रातिनिधिक संग्रह आहे.या कथाकारांत हरि नारायण आपटे, दिवाकर कृष्ण, वि.स.सुखटणकर, य. गो. जोशी, लक्ष्मणराव सरदेसाई आणि वामनचोरघडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.रविन्द्रनाथ टागोरांच्या श्रीमती ह्या अनुवादित रुपककथेचाहीया संग्रहात अंतर्भाव करण्यात आलेला आहे.कथेचे व्यवच्छेदक लक्षण सांगतांना सुप्रसिद्ध अमेरिकनटीकाकार क्लेटन हॅमिल्टन म्हणतो, की –‘उत्त्तम लघुकथेने मनावर एकच एक उत्कट परिणाम किंवासंस्कार करावा.हा परिणाम साधताना स्थळ, काळ, पात्र,प्रसंग, वर्णन यांचा फापटपसारा लेखकाने मांडता उपयोगी नाही.साधनांची काटकसर हा कलात्मक लघुकथेचा एक प्रमुख गुणआहे़ ’लघुकथेत विषयाला किंवा घटनेला तादृश महत्त्व नसते, महत्त्व असते, ते जीवनाचे, त्यांच्या विविधतेचे, त्याच्या वास्तवतेचे-त्या विविधतेकडे आणि वास्तवाकडे काव्यात्म, परंतु प्रामाणिकदृष्टिने पाहणाNया लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे. या पाश्र्वभूमीवर या संग्रहातील कथांचा आस्वाद घेतल्यानंतरहरिभाऊ ते चोरघडे या कथाकारांनी मराठी लघुकथेच्या विकासाला केवढा हातभार लावला आहे, याची स्थूल कल्पनावाचकांना येईल.


About the author


Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.