एका मध्यमवयीन स्त्रीचा लहान मुलगा मृत्यूशय्येवर आहे. सर्व उपाययोजना करूनही त्यांचा उपयोग झालेला नाही. तिचे फॅमिली डॉक्टर नियमित तपासणी करत आहेत. परंतू, ते आईला सर्व स्पष्ट कल्पना देतात. इथे, एक विलक्षण वास्तव समोर येऊ बघत आहे. डॉक्टरांचे एकेकाळी ज्या बाईशी संबंध होते. त्यांच्यापासूनच या मुलाचा जन्म झाला आहे का? सत्य काय आहे?
Ilukirjandus ja kirjandus