हुणांचा सर्वशक्तीमान राजा तोरमान राजपुत्र मिहीरकुलसह भारतावर चालून आला तो त्याला जगाचा सम्राट बनवू शकेल अशा दैवी तलवारीच्या शोधात. त्या तलवारीच्या शोधात त्याने अपार विध्वंस माजवले. गुप्त सम्राट भानुगुप्त त्याला रोखण्यासाठी सर्वशक्तीनिशी उभा राहिला. काय होते त्या तलवारीचे रहस्य? हुणांना ती तलवार मिळाली काय? ऐकलीच पाहिजे अशी ऐतिहासिक थरारकथा!