अकलेचा कांदा! त्यो ही अवचितरावाच्या मेंदुत!! कवटीपरीक्षा वैद्य त्याच्यावर इलाज करतूया!!! ‘‘कवटीपरीक्षा वैद्य – खुळ्याला औशीद, वेड्याला औशीद, शान्याला औशीद, चक्रमावर औशीद, बरळण्यावर औशीद, कानावर औशीद, वातावर औशीद, – कवटीपरीक्षा वैद्य’’ अशा आरोळीपासून हा वग रंगू लागतोय बगा. आणि अवचितरावाच्या अकलेच्या कांद्यावर इलाज केल्यावर काय घडतंय ते वाचायलाच पायजे गड्यांनो!