पोरगेल्याशा यशवंतराव होळकरांनी नागपुरकर रघोजीराजे भोसले यांच्याकडे आश्रय मिळवला खरा पण रघोजीराजांनी विश्वासघाताने अशवंतराव व त्यांच्या सोबत्यांना कैदेत टाकले. तेथुन पलायन करणे भाग होते नाहीतर जीव हमवावा लागणार होता. छत्रपतींच्या आग्र्यावरुन सुटकेपेक्षा हे सुटकेचे चित्तथरारक नाट्य कसे घडले?